Ajit Pawar: अजित पवारांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, पायी चालत शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar : 2 जुलैला अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली आणि उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर पहिल्यांदाच रात्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे.

अजित पवारांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत

Ajit Pawar : 2 जुलैला अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली आणि उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर पहिल्यांदाच रात्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्याचं बोललं जात आहे. शपथविधीनंतर तब्बल 13 दिवसांनी मंत्र्यांचं खातेवाटप झालं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी रात्री त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. (ajit pawar arrived in nashik vande bharat express)

Ajit Pawar – शासन आपल्या दारी हा कार्यक्रम

दरम्यान, आज नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी अजित पवार हे नाशिकला दाखल झाले असून नुकतचं त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले आहे.

Sharad Pawar Ajit Pawar Pune : समोरासमोर आले पण अजितदादांनी शरद पवारांकडे पाहणं टाळलं?

अजित पवार अर्थमंत्री

आज सकाळीच पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला पोहचले आहेत. यावेळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यातील सभेला जाताना नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं.

Bikaji Success Story : आठवी पास असलेल्या व्यक्तीने भुजिया विकून बनवली 1000 कोटींची कंपनी, वाचा

Asian Para Games 2023 medals tally Highlights

Nirgam Utara PDF Download

त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, कालच अजित पवार अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Leave a Comment