Tomato producers agitation: टोमॅटो फेकलेच नाही, अन्यथा मी त्यांना भेटलो असतो ना!

Tomato producers agitation : मी रस्त्याने जात असताना कोणतेही आंदोलन झालेले नाही. कांदे किंवा टोमॅटो रस्त्यावर फेकलेले नाही. त्यामुळे उगीच काहीही चर्चा पसरवू नका, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. (Dy. CM Ajit Pawar says, there are no agitation in Nashik against me)

टोमॅटो फेकलेच नाही, अन्यथा मी त्यांना भेटलो असतो ना

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौऱ्यावर असताना टोमॅटो उत्पादक (Tomato producers agitation) शेतकऱ्यांनी (Farmers) त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी त्याचा इन्कार केला.

Tomato producers agitation

उपमुख्यमंत्री पवार काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. ते कळवणला जात असताना वणी परिसरात काही शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. पवार यांच्या वाहनांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी त्या मार्गावर टोमॅटो ओतले होते. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला.

काय म्हणाले अजित पवार?

पवार यांनी या घटनेचा इन्कार करीत, असे काहीही आंदोलन झालेले नाही. मात्र, माझी गाडी जात असताना एक क्रेट रस्त्यावर ओतल्याचे मी पाहिले. तेव्हा माझी गाडी पुढे निघून गेली होती. अन्यथा मी थांबलो असतो. त्यांना भेटलो असतो. मी देखील एक शेतकरीच आहे. मला प्रश्नांची जान आहे.

ते म्हणाले, मला पोलिसांनी माहिती दिली की असे करणारे केवळ तीन कार्यकर्ते होते. ते आमच्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. शेतकरी हा आमचा ‘बेस’ आहे, शहरी भागासाठी देखील आम्ही काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी व्यक्तीशः संवेदनशील असल्याचे ते म्हणाले.

टोमॅटो रस्त्यावर फेकलेले नाही

Tomato producers agitation : मी रस्त्याने जात असताना कोणतेही आंदोलन झालेले नाही. कांदे किंवा टोमॅटो रस्त्यावर फेकलेले नाही. त्यामुळे उगीच काहीही चर्चा पसरवू नका, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. (Dy. CM Ajit Pawar says, there are no agitation in Nashik against me)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौऱ्यावर असताना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmers) त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी त्याचा इन्कार केला. (Tomato producers agitation)

उपमुख्यमंत्री पवार काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. ते कळवणला जात असताना वणी परिसरात काही शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. पवार यांच्या वाहनांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी त्या मार्गावर टोमॅटो ओतले होते. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला.

पवार यांनी या घटनेचा इन्कार करीत, असे काहीही आंदोलन झालेले नाही. मात्र, माझी गाडी जात असताना एक क्रेट रस्त्यावर ओतल्याचे मी पाहिले. तेव्हा माझी गाडी पुढे निघून गेली होती. अन्यथा मी थांबलो असतो. त्यांना भेटलो असतो. मी देखील एक शेतकरीच आहे. मला प्रश्नांची जान आहे.

शेतकरी हा आमचा ‘बेस’ आहे

ते म्हणाले, मला पोलिसांनी माहिती दिली की असे करणारे केवळ तीन कार्यकर्ते होते. ते आमच्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. शेतकरी हा आमचा ‘बेस’ आहे, शहरी भागासाठी देखील आम्ही काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी व्यक्तीशः संवेदनशील असल्याचे ते म्हणाले.

Bikaji Success Story : आठवी पास असलेल्या व्यक्तीने भुजिया विकून बनवली 1000 कोटींची कंपनी, वाचा

PM Kisan 15th Installment : 15 व्या हप्त्याची तारीख, स्थिती, लाभार्थ्यांची यादी

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? | Lek Ladki Yojana 2023 Online Apply

Tomato producers agitation

Leave a Comment