Ajit Pawar News: दिल्लीवारीतून अजित पवांराचे समाधान होणार का?

Ajit Pawar : राष्ट्रवादीतील काही नेत्यांना आपल्या सोबत घेत अजित पवारांनी वेगळी चुल मांडली आणि भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले. भाजपाने देखील त्यांना सत्तेत सामावून घेत 9 नेत्यांना मंत्रीपदाची शपत दिली.

दिल्लीवारीतून अजित पवांराचे (Ajit Pawar News) समाधान होणार का?

Ajit Pawar : राष्ट्रवादीतील काही नेत्यांना आपल्या सोबत घेत अजित पवारांनी वेगळी चुल मांडली आणि भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले. भाजपाने देखील त्यांना सत्तेत सामावून घेत 9 नेत्यांना मंत्रीपदाची शपत दिली.

भाजपाने देखील त्यांना सत्तेत सामावून घेत 9 नेत्यांना मंत्रीपदाची शपत दिली. यामुळे शिंदे गटातील नेत्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पहायला मिळाले. आधीच मंत्री पदावरून भाजपा आणि शिंदेगटात काहीसा तणाव होता आता अशातच भाजपाने अजित पवारांच्या गटाला सोबत घेतल्यामुळे हा तणाव आणखी वाढल्याचे दिसत आहे.

पवारांनी निधी वाटपात दुजाभाव

महाविकास आघाडीतून भाजपसोबत आलेले शिवसेनेचे नेत्यांनी अजित पवारांनी निधी वाटपात दुजाभाव केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे जनतेसमोर अनेकदा सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे पुरावे विधानसभेत सादर केले होते. मात्र आता अजित पवार हे पुन्हा एकदा अर्थ खात्यावर अडून असल्याचे बोलले जात आहे. (cabinet expansion ajit pawar on delhi tour meet bjp leader)

भाजपाच्या हाय कमांड सोबत चर्चा

दरम्यान, यासगळ्यावर तोडगा निघावा यासाठी अजित पवार हे दिल्लीला भाजपाच्या हाय कमांड सोबत चर्चेसाठी गेले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत पटेल देखील दिल्लीदौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. असे असेल तर अजित पवार हे भाजपाच्या इतर नेत्यांसारखा आणि शिंदे गटातील नेत्यांसारखा हायकमांडचा आदेश मान्य करत तडजोड करणार का हा प्रश्न अनेकांच्या भूवया उंचावणारा ठरणार आहे.

Angkor Wat Temple: तुम्हाला माहीत आहे का 8 वे आश्चर्य?

Siddharth Nigam Net Worth : या 23 वर्षीय अभिनेत्याची संपत्ती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचा Big गौप्यस्फोट ; आता काँग्रेसचा नंबर….

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आहेत. त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थितीत भाजप श्रेष्ठींची भेट घेऊन खातेवाटपाचा तिढा सोडवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही – अजित पवार

अखेर सत्तानाट्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार टिकवण्यासाठी आमचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले. निधी वाटपासंदर्भात होणारा आरोप त्यांनी फेटाळला आहे. निधी वाटप करताना मी कोणतीही काटछाट केली नाही, सर्वांना विकासकामांसाठी निधी दिला, दुजाभाव केला नाही, असे पवार म्हणाले.

बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा

शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी विरोधाभास विधान केलंय. शिवसेनेच्या बंडामागे भारतीय जनता पक्षाचा हात दिसत नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज (गुरुवार) मुंबई वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शिवसेनेच्या आमदारांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.

Sharad Pawar Ajit Pawar Pune : समोरासमोर आले पण अजितदादांनी शरद पवारांकडे पाहणं टाळलं?

त्यावर त्यांनी शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही. आताच्या घडीला भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाही. मी मोठ्या नेत्याची गोष्ट करतोय, असे म्हणत आपली भूमिका मांडली.

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर अजितने आपला विचार बदलला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राष्ट्रवादी) शरद पवार गटाशी संबंधित असलेले देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोपाळमधील भाषणानंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले घाईघाईने सरकारमध्ये सामील झाले हे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला माहीत आहे.

Sharad Pawar Ajit Pawar Pune : समोरासमोर आले पण अजितदादांनी शरद पवारांकडे पाहणं टाळलं?

अजित पवार यांनी यासाठी वेगळा मार्ग स्वीकारला

कथित भ्रष्टाचार प्रकरणी अटकेचा संदर्भ देत देशमुख म्हणाले, अजित पवारांनी वेगळा मार्ग का स्वीकारला, हे तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले की, मी ज्या संकटातून गेलो ते अजितला नको होते. देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या काही दिवस आधी पीएम मोदींनी पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, त्यामुळे ते घाबरले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज कर्जत येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष व्हाय. पी. त्रिवेदी, राष्ट्रीय सचिव के. के. शर्मा, ब्रीज मोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, राष्ट्रीय सरचिटणीस एन ए मोहम्मद कुट्टी, सुबोध मोहिते, सैय्यद जलालुद्दीन, सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वांगथूगो ओड्यो, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम,

Leave a Comment