Crop Loan 2023 : नमस्कार मित्रांनो मार्च 2023 या महिन्यात म्हणजेच मागील महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपये नुकसान भरपाई आली आहे. या दहा जिल्ह्यांची यादी तसेच शासन GR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. ज्या संदर्भात संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Crop Loan 2023
मित्रांनो मार्च 2023 मध्ये म्हणजेच मागील महिन्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी वादी त्यांना मदत देण्यासाठी दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच महसूल व वन विभागाने काढलेला हा GRआहे. तर मित्रांनो या GR मध्ये काय शासन निर्णय घेण्यात आला आहे. दहा जिल्ह्यांची यादी आली आहे ती सविस्तरपणे पाहूया. राज्यात 2023 मध्ये दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत पडलेल्या हवेली पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
अवेली पाऊस हा राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तेवढे क्षेत्राकरिता अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते तर त्यानुसार मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात यावेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्या पती-प्रतिसाद निधी मधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये इतका निधी 10 जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.