Dhananjay Munde: 50 लाख रूपये द्या अन्यथा…, भुजबळांनंतर आता धनंजय मुंडेंना…

Dhananjay Munde : राज्यात नुकतीच राजकीय घडामोड घडली ज्या घडामोडीने राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेचे लक्ष वेधले. त्याचे पडसाद राज्यात पडताना दिसत आहेत. अशातच आता नवनिर्वाचित मंञीमंडळातील मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालतील एका कार्यकर्त्यांच्या फोन हा फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांची सुपारी देण्यात आली आहे असं समोरील व्यक्तीने सांगितले होते.

Dhananjay Munde: 50 लाख रूपये द्या अन्यथा…, भुजबळांनंतर आता धनंजय मुंडेंना…

त्यानुसार पुण्यातून एका तरूणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या देखील घरी फोन आला होता. यावेळी देखील तरूणाने 50 लाख रूपये द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकार सोबत जात आपले सरकारमध्ये पाय रोवले आहेत. अशात असे फोन येणे ही गंभीर बाब असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. तसेच या दोन्ही नेत्यांचा पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मला पन्नास लाख रुपये द्या नाहीतर धनंजय मुंडे यांचे काही खर नाही असे बोलले जात आहे परळीमधील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या लँडलाईन फोनवरून त्या व्यक्तीने बोलले असल्याची माहिती मिळाली. या फोननंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड यांनी रितसर तक्रार दिलीय. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली आहेत.

Dhananjay Munde

बोगस खते आणि बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत केली.

Bikaji Success Story : आठवी पास असलेल्या व्यक्तीने भुजिया विकून बनवली 1000 कोटींची कंपनी, वाचा

PM Kisan 15th Installment : 15 व्या हप्त्याची तारीख, स्थिती, लाभार्थ्यांची यादी

बोगस बियाणे आणि खतांच्या पुरवठ्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने बोगस बियाणांची निर्मिती, पुरवठा आणि वितरण यावर कडक कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा आणणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

3 thoughts on “Dhananjay Munde: 50 लाख रूपये द्या अन्यथा…, भुजबळांनंतर आता धनंजय मुंडेंना…”

Leave a Comment