Election 2023 Date Updates: पाच राज्यात 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.
Election 2023 – निवडणुकांच्या तारखा जाहीर
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
- छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर 2023
- राजस्थान – 23 नोव्हेंबर 2023
- मध्य प्रदेश – 7 नोव्हेंबर 2023
- तेलंगणा – 30 नोव्हेंबर 2023
- मिझोरम – 7 नोव्हेंबर 203
