Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच अशी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. या भरतीमध्ये वेगवेगळ्या संवर्गातील 255 जागा जागा भरण्यात येणार आहेत. या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

यामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, रवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, ताणाकार, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, गृह पर्यवेक्षक, सुतारकाम निदेशक, विणकाम निदेशक आणि अशा अनेक पदांचा समावेश आहे या मध्ये आहे.

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024

Departmentअप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह
Total Post255
Job LocationPune
Application Form Online
Apply Start Date 01 Jan 2024
Apply End Date 21 Jan 2024
Exam DateComings soon
Official Websitehttp://www.mahaprisons.gov.in

Maharashtra Karagruh Vibhag Bharti Education Qualification (शैक्षणिक पात्रता) –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024 Payment (वेतन) –

लिपिक – 19 हजार 900 ते 63 हजार 200

Maharashtra Karagruh Vibhag Bharti Vacancy (एकूण जागा)

लिपिक125 जागा
वरिष्ठ लिपिक 31 जागा
लघुलेखक निम्न श्रेणी 04 जागा
मिश्रक 27 जागा
शिक्षक 12 जागा
शिवणकाम निदेशक 10 जागा
सुतारकाम निदेशक 10 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08 जागा
बेकरी निदेशक 04 जागा
ताणाकार 06 जागा
विणकाम निदेशक 02 जागा
चर्मकला निदेशक 02 जागा
यंत्रनिदेशक 02 जागा
निटींग अँड विव्हिंग निदेशक 01 जागा
करवत्या 01 जागा
लोहारकाम निदेशक 01 जागा
कातारी 01 जागा
गृह पर्यवेक्षक 01 जागा
पंजा व गालीचा निदेशक 01 जागा
ब्रेललिपि निदेशक 01 जागा
जोडारी 01 जागा
प्रिप्रेटरी 01 जागा
मिलींग पर्यवेक्षक 01 जागा
शारिरिक कवायत निदेशक 01 जागा
शारिरिक शिक्षक निदेशक01 जागा

सविस्तर जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Jalsampada Vibhag Today Question 2024

Leave a Comment