Rajya Utpadan Shulk Question Paper 01 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Rajya Utpadan Shulk Question Paper : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल Rajya Utpadan Shulk Question Paper Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा नाम, सर्वनाम , विशेषण, क्रियापद, शब्दाच्या जाती, तसेच मराठी व्याकरण संबंधित बरेच प्रश्न विचारले जातात.

जर का तुम्ही राज्य उत्पादन शुल्क भरती (Rajya Utpadan Shulk) तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली Rajya Utpadan Shulk Question Paper तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असेल.

मराठी30 प्रश्न30 गुण
इंग्रजी30 प्रश्न30 गुण
गणित बुद्धीमत्ता30 प्रश्न30 गुण
सामान्य ज्ञान30 प्रश्न30 गुण
एकूण120 प्रश्न120 गुण
राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क भरती

Rajya Utpadan Shulk Question Paper 01 या टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

Rajya Utpadan Shulk Question Paper 01

Rajya Utpadan Shulk Question Paper 01

1 / 30

खालील शब्दाचा अर्थ ओळखा. सुमन

2 / 30

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हतबल होणे.

3 / 30

खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र

4 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
उंदीर मांजराकडून मारला जातो.

5 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा

6 / 30

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी'

7 / 30

'आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी'; या काव्यपंक्तीतील 'सागर' या शब्दाचा समानार्थी शब्द
ओळखा.

8 / 30

'वैयक्तिक'; या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

9 / 30

'खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी;
या काव्यपंक्तीतील 'रवी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

10 / 30

खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पाय

11 / 30

खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते.

12 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
अप्पलपोटा

13 / 30

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
गर्वाचे घर खाली.

14 / 30

खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव

15 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली.

16 / 30

'बखर एका राजाची' ही कादंबरी कोणी लिहिली?

17 / 30

'आमचा बाप आन आम्ही' या आत्मचरित्राचे लेखक कोण?

18 / 30

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
'पुढच्यास ठेस मागचा शहाणा'

19 / 30

'अवकृपा'; या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

20 / 30

'धाबे दणाणणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

21 / 30

फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा'; या काव्यपंक्तीतील 'निराशा' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द
ओळखा.

22 / 30

खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल.

23 / 30

'माणूस जेव्हा जागा होतो' हे कोणाचे आत्मकथन आहे?

24 / 30

खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
राजनचा अर्ज फेटाळण्यात आला.

25 / 30

'हस्तक्षेप करणे'; या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

26 / 30

'पाणउतारा करणे; या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

27 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
जो जो कीजे पुण्य लाहो.

28 / 30

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
राम नसणे.

29 / 30

खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.
पाऊस पडत आहे का?

30 / 30

'धूळ चारणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

Your score is

The average score is 72%

0%

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? | Lek Ladki Yojana 2023 Online Apply

World Mental Health Day 2023: जागतिक मानसिक आरोग्य दिन

Maharashtra Forest Guard Result 2023 Group – C Cut off Marks/list

Leave a Comment