Rajya Utpadan Shulk Question Paper 02 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Rajya Utpadan Shulk Question Paper : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल Rajya Utpadan Shulk Question Paper Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये संख्या शब्द कोंडी, संख्या ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता , तसेच गणित संबंधित बरेच प्रश्न विचारले जातात.

जर का तुम्ही राज्य उत्पादन शुल्क भरती (Rajya Utpadan Shulk) तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली Rajya Utpadan Shulk Question Paper तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असेल.

मराठी30 प्रश्न30 गुण
इंग्रजी30 प्रश्न30 गुण
गणित बुद्धीमत्ता30 प्रश्न30 गुण
सामान्य ज्ञान30 प्रश्न30 गुण
एकूण120 प्रश्न120 गुण
राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क भरती

Rajya Utpadan Shulk Question Paper 02 या टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

Rajya Utpadan Shulk Question Paper 01

Rajya Utpadan Shulk Question Paper 02

1 / 30

चार अक्षर-समूह दिलेले आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे.
गटात न बसणारा निवडा.

2 / 30

खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या (?)
जागी येऊ शकेल?
FU6, HS12, JQ20, LOC0, ?

3 / 30

दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?
154, 86, 123, 100, 92, 114, 61, ?

4 / 30

जर 18 बांधणीकार 10 दिवसांत 900 पुस्तकांची बांधणी करतात, तर 12 दिवसांत 660 पुस्तकांची बांधणी
करण्यासाठी किती बांधणीकारांची आवश्यकता असेल?

5 / 30

सायकलस्वार A ने सकाळी 7.30 वाजता 8 km/h वेगाने सायकलवरून प्रवास सुरू केला. 30
मिनिटांनंतर, सायकलस्वार B ने त्याच ठिकाणाहून परंतु 10 km/h वेगाने सुरुवात केली. तर मग किती वाजता, B ने A ला ओलांडले?

6 / 30

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
EV29, DW36, CX50, BY71, ?

7 / 30

एक टाकी भरण्यासाठी तीन पंप A, B आणि C अशाप्रकारे उघडले जातात, जेणेकरुन B आणि C स्वतंत्रपणे ही टाकी अनुक्रमे 18 तास आणि 12 तासांत भरू शकतील. पाईप A तिला 15 तासांत रिकामी करू शकतो. सर्व तीन पाईप एकत्र उघडले आहेत आणि 5 तासांनंतर पाईप A बंद केला. तर उर्वरित टाकी किती तासांत भरली जाईल?

8 / 30

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित, दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय आले पाहिजे?
DKC ZGY? RYQ NUM

9 / 30

तीन माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे 252 cm, 280cm आणि 308 cm आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे, जेणेकरुन ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील?

10 / 30

दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा
वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.

विधाने:
काही डाळी, कडधान्ये आहेत.
काही कडधान्ये, बिया आहेत.
बहुतेक बिया, काजू आहेत.

निष्कर्ष
(I): काही डाळी, बिया आहेत.
(II): काही कडधान्ये, काजू आहेत.

11 / 30

दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा
वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने:
सर्व गुहा, लेण्या आहेत.
काही गुहा, घरे आहेत.
निष्कर्ष:
(I) काही घरे, लेण्या आहेत.
(II) काही लेण्या, गुहा आहेत.

12 / 30

इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे?
NG, FM, XS, ?, HE

13 / 30

दरसाल 5% दराने 3 वर्षांसाठी ₹1,500 वरील सरळव्याज किती आहे?

14 / 30

एका मुलाला एका संख्येस 12 ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक
उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते, ती संख्या किती होती?

15 / 30

दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या जागी काय यायला हवे?
125 80 45 20?

16 / 30

गीताने ₹450 किंमतीला एक घड्याळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किंमतीला विकले
पाहिजे?

17 / 30

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या सहसंबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारी अक्षर-समूहांची
जोडी दिलेल्या पर्यायांतून निवडा.
FNW : HLY
KOR : MMT

18 / 30

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी ? च्या जागी काय आले पाहिजे?
G12U, J19Q, M28M, ?, S52E

19 / 30

खाली दिलेल्या अक्षर-समुहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षर-
समुहाची जोडी निवडा.

YJR: ANX
HDO : JHU

20 / 30

जर 2 1⁄2 वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज ₹100.05 असेल, तर सरळव्याज
किती असेल?

21 / 30

रेल्वेगाडी सरासरी 50 km/h वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग
40 km/h असा राखला असता, तर ती 24 मिनिटे उशीरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर ---------आहे.

22 / 30

वेगळी शब्द - जोडी निवडा.

23 / 30

सरळ रूप द्या: 7 - {13 - 2 (-4 × 4)} – 15 ÷6

24 / 30

जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती
दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे?

25 / 30

दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
5, 17, 53, 161, ?, 1475

26 / 30

100 संत्री ₹350 किंमतीने खरेदी केली आणि ती सर्व ₹48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा
तोट्याची टक्केवारी शोधा.

27 / 30

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
LFR, FZL, ZTF, TNZ, ?

28 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा

29 / 30

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
राम नसणे.

30 / 30

खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र

Your score is

The average score is 39%

0%

Rajya Utpadan Shulk Question Paper 01 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Angkor Wat Temple: तुम्हाला माहीत आहे का 8 वे आश्चर्य?

Maharashtra Forest Guard Result 2023 Group – C Cut off Marks/list

Leave a Comment