Rajya Utpadan Shulk Question Paper 03 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Rajya Utpadan Shulk Question Paper : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल Rajya Utpadan Shulk Question Paper Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, विज्ञान व तंत्र ज्ञान तसेच चालू घडामोडी संबंधित बरेच प्रश्न विचारले जातात.

जर का तुम्ही राज्य उत्पादन शुल्क भरती (Rajya Utpadan Shulk) तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली Rajya Utpadan Shulk Question Paper तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असेल.

मराठी30 प्रश्न30 गुण
इंग्रजी30 प्रश्न30 गुण
गणित बुद्धीमत्ता30 प्रश्न30 गुण
सामान्य ज्ञान30 प्रश्न30 गुण
एकूण120 प्रश्न120 गुण
राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम

राज्य उत्पादन शुल्क भरती

Rajya Utpadan Shulk Question Paper 03 या टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

Rajya Utpadan Shulk Question Paper 03

Rajya Utpadan Shulk Question Paper - 03

1 / 30

खालीलपैकी कोणते एक सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर आहे?

2 / 30

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे / आहेत?
A. 1858 च्या भारत सरकार अधिनियमाद्वारे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसरॉय बनले.
B. लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते.

3 / 30

रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली, मद्रास इलाख्यात --------------. मध्ये सुरू करण्यात आली.

4 / 30

जातिव्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली?

5 / 30

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे, की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करणार नाही?

6 / 30

खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित पहिला लेखी दस्तऐवज होता?

7 / 30

खालीलपैकी कोण / कोणते राष्ट्रीय आणीबाणी ( अनुच्छेद 359) दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात / शकते?

8 / 30

1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ची स्थापना केली ?

9 / 30

खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

10 / 30

लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा.

11 / 30

कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते?

12 / 30

कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे?

13 / 30

एप्रिल 2023 मध्ये, दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे ------------- नामक आत्मचरित्र प्रकाशित
केले.

14 / 30

भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो?

15 / 30

ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी. ------------------ या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल (Common Credit Portal) सुरु केले होते.

16 / 30

पेरॉक्साइड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते ?

17 / 30

लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला --------------- म्हणतात.

18 / 30

2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती?

19 / 30

ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने योग्य आहे / आहेत ?

A]१८६६ मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

B]देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला.

20 / 30

कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते?

21 / 30

बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम कधी मंजूर झाला?

22 / 30

खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे?

23 / 30

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे (वय 60 वर्षे आणि त्यावरील) सर्वाधिक प्रमाण आहे?

24 / 30

खालीलपैकी कोणती विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे ?

25 / 30

भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना --------------- यांनी केली होती.

26 / 30

समता सैनिक दल (SSD) ही सामाजिक संघटना -----------------.यांनी स्थापन केली होती.

27 / 30

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण 'समाजस्वास्थ्य' नावाचे मासिक प्रकाशित करत असत ?

28 / 30

मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही?

29 / 30

खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली
ट्रायल रन (trial run) पूर्ण केली आहे?

30 / 30

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'निरीक्षण आणि प्रतिवेदन' यांबद्दल उल्लेख आहे?

Your score is

The average score is 45%

0%

Rajya Utpadan Shulk Question Paper 02 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Rajya Utpadan Shulk Question Paper 01 (राज्य उत्पादन शुल्क भरती 2023)

Leave a Comment