Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचा Big गौप्यस्फोट ; आता काँग्रेसचा नंबर….

Rohit Pawar : राज्यात झालेल्या राजकीय भूकंपावर राज्यातील राजकीय विश्लेषकांसह जनतेचे बारीक लक्ष लागून आहे. नेते मंडळी देखील आपले तोंड सांभाळून बोलताना दिसत आहेत. यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत ते राष्ट्रवादीचे नेते. शिंदे-फडणवीस सरकार सोबत जात नऊ मंत्र्यांनी शपत घेतली अजित पवार (Ajit Pawar) सोडता इतर नेत्यांना अद्याप पदभार मिळालेला नाही.

Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट ; आता काँग्रेसचा नंबर पण…

कामाला सुरवात झाली आहे. तसेच राज्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडल्याचे दिसत आहे. त्यानुसार कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. मात्र दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी हा आपलाच पक्ष असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

अशात दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर ताशेरे देखील ओढले जात आहेत. त्यानुसार आमदार रोहित पवार यांनी देखील मिडीयाशी बोलताना आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील ते चांगलेच सक्रीय पहायला मिळत आहेत. (rohit pawar says bjp next target is congress)

राज्यातील घडामोडीकडे पाहत असताना आपल्या मतदार संघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची देखील ते काळजी घेताना दिसत आहेत. अशातच ते आज कर्जत- जामखेड येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मांध्यमांशी बोलताना आपली भूमिका काहीशा तिखट शब्दात व्यक्त केल्याचे दिसत आहे.

Rohit Pawar बोलताना काय म्हणाले?

यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांनी घेतलेल्या मेळाव्यात शरद पवार यांचे वय काढल्याने 30 ते 40 टक्के लोक हे मागे फिरण्याच्या तयारीत आहेत.अशीच काहीशी परिस्थिती ही आमदारांची देखील आहे. पुढच्या 10 ते 15 दिवसात बघा काय परिस्थिती होते. तसेच पुढच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुद्धा नंबरसुद्धा लागू शकतो असा ठाम विश्वास रोहित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

Angkor Wat Temple: तुम्हाला माहीत आहे का 8 वे आश्चर्य?

Sharad Pawar: शरद पवारांचं ‘मिशन नाशिक’ नेमकं काय, अजित पवार गटाला घाम

Dhananjay Munde: 50 लाख रूपये द्या अन्यथा…, भुजबळांनंतर आता धनंजय मुंडेंना…

पुढे बोलताना त्यांनी भाजपावर देखील निशाना शाधला आहे. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी सांगितलं होत की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट देखील रोहित पवार यांनी आज बोलताना व्यक्त केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी किती आणि कशी उलथापालथ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे.

Abou Rohit Pawar

  • रोहित राजेंद्र पवार हे महाराष्ट्रातील कर्जत – जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.
  • ते राजकीयदृष्ट्या प्रभावशाली पवार कुटुंबातील आहेत.
  • रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी बारामती, महाराष्ट्र येथे राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्याकडे झाला.
  • अप्पासाहेब पवार यांचे नातू आणि भारताचे प्रख्यात राजकीय नेते आणि भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री- शरद पवार यांचे पणतू आहेत.
  • रोहित पवार यांचे लग्न कुंती पवार यांच्याशी झाले.
Rohit PawarClick here
Facebook Click here
Instgram Click here
Rohit Pawar on lifestyle : शर्ट इन का करत नाही?, पायात कोल्हापुरीच का?

Rohit Pawar FAQ

रोहित पवार कोणाचा मुलगा आहे?

राजेंद्र पवार यांचा मुलगा आहे. भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री- शरद पवार यांचे पणतू आहेत.

रोहित पवार यांचे लग्न झाले आहे का?

होय. रोहित पवार यांचे लग्न झाले आहे, रोहित पवार यांचे लग्न कुंती पवार यांच्याशी झाले.

रोहित पवार कॉन्टॅक्ट नंबर

रोहित पवार कॉन्टॅक्ट नंबर – माहिती गोपनीय असल्याने मोबाइल नंबर नाही देता येत. आधिक माहीत साठी ऑफिसला भेट द्या.

3 thoughts on “Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांचा Big गौप्यस्फोट ; आता काँग्रेसचा नंबर….”

Leave a Comment