अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी विध्वंस झाला

बाबरी मशीद ही उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक

त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह होते

वादग्रस्त वास्तू पाडून   ३१ वर्षे पूर्ण 

६ डिसेंबरला हिंदू धर्माचे लोक शौर्य दिन तर मुस्लिम धर्माचे लोक काळा दिवस साजरा करायचे.

शौर्य किंवा काळा दिवस साजरा केला जाणार नाही

22 जानेवारी रोजी प्रभू रामलला त्यांच्या जन्मस्थानी बांधलेल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत.

22 डिसेंबरला 10 कोटी लोक जय श्री रामचा जयघोष करतील